संगमनेर: बिबट्यांच्या नसबंदीसाठी प्रयत्न सुरू आमदार अमोल खताळ
बिबट्यांच्या नसबंदीसाठी प्रयत्न सुरू आमदार अमोल खताळ संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांचा वाढता बाबर लक्षात घेऊन बिबट्यांची नसबंदी आणि ट्रेकिंग करण्याबाबतचे पत्र आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना दिलाय या पत्रावर कार्यवाही करत वनमंत्र्यांनी नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते तेथूनही तो पुढील मंजुरीसाठी केंद्रीय पातळीवर पाठवला असेल प्रयत्न सुरू असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले