जिंतूर: बोरी येथे मुसळधार पाऊस, पाझर तलावाचे पाणी शिरले गावात,अनेकांचे संसार गेले वाहून
जिंतूर तालुक्यात मुसळधार पावसाने बोरी जवळील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहून बोरी येथील नामदेव नगरात रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता पाणी शिरले यामुळे अनेकांचे संसार वाहून गेले.