बोदवड: चांगदेव येथून ३३ वर्षीय विवाहित महिला झाली बेपत्ता, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नोंदवली हरवल्याची तक्रार.
Bodvad, Jalgaon | Nov 20, 2025 चांगदेव या गावातील रहिवाशी भारतीय वासुदेव चौधरी वय ३३ ही विवाहित आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेली आणि बेपत्ता झाली. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही महिला कुठेच मिळून आल्याने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.