रेणापूर: कामखेडा येथे आईने मोबाईल न दिल्यामुळे अल्पवयीन मुलीची आत्महत्या.. मुलगी आयटीआयची विद्यार्थिनी
Renapur, Latur | Nov 26, 2025 आईने मोबाईल दिला नसल्याचा राग मनात धरून राहत्या घरात सिलिंग फॅनला दोरीने गळफास घेऊन अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली ही घटना 24 नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता कामखेडा येथे घडली