गेवराई: तालुक्यातील श्रीपत अंतर्वाला येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकाला दारू पिताना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले
Georai, Beed | Jul 21, 2025
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतर्वाला या गावात आज (सोमवार, दिनांक 21 जुलै 2025) एक धक्कादायक घटना उघडकीस...