आर्णी: भंडारी जहागीरला स्वतंत्र ग्रामपंचायत चा दर्जा द्या गावकऱ्यांनी दिले गट विकास अधिकारी यांना निवेदन
Arni, Yavatmal | Oct 9, 2025 आर्णी तालुक्यातील चिकणी कसबा गट ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या भंडारी जहागीर या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा देण्यात यावा यासाठी आज दिनांक नऊ ऑक्टोबरला दुपारी एक वाजता च्या दरम्यान अंबादास शिंदे व कृषी कर्मचारी शिंदे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती आणि यांना स्मरण पत्र दिले आहे 2023 पासून याचा पाठपुरावा सुरू असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना अहवाल पाठविण्याबाबत कळविले होते परंतु अद्याप पर्यंत कोणतेही कारवाही झालेली नाही त्यामुळे स्मरणपत्र देऊन तात्काळ गावाल