कुडाळ: सर्व निवडणुका भाजप एकहाती लढेल व शिंदे गट शिवसेनेला वाटण्याच्या अक्षता लावणार : ठाकरे सेनेचे मा. खास. विनायक राऊत
आज सिंधुदुर्ग सह संपूर्ण महाराष्ट्र या दलालांच्या हातात गेलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र भिके कंगाल व्हायला लागले आहे. येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप एकहाती लढेल आणि शिंदे गट शिवसेनेला वाटण्याच्या अक्षता लावणार अशी टीका उद्धव ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी आज मंगळवार 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता कुडाळ येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे. काय म्हणाले विनायक राऊत पाहूया