जळगाव: पिंपरी बुद्रुक फाट्यावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने दुचाकीला उडविले; प्रौढ ठार तर दुचाकीस्वार गंभीर जखमी
Jalgaon, Jalgaon | Aug 22, 2025
एरंडोल तालुक्यातील पिंपरी बुद्रुक फाट्यावर गुरुवारी, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात...