आर्वी: 12 प्रभागातील 25 सदस्य पदासाठी नगरपालिकेत एसडीओ यांच्या अध्यक्षतेखाली सोडत.. मात्र अध्यक्ष पदाने अनेकांच गणित बिघडल..
Arvi, Wardha | Oct 8, 2025 नगराध्यक्ष पदासाठी बाशिंग बांधलेल्यांचा हिरमोड होऊन अनेकांच्या तलवारी म्यान झाल्या..तर आज नगरपालिकेत दुपारी एक वाजता च्या दरम्यान झालेल्या सोडतीत अनेकांचे गणित बिघडले . बारा प्रभागातील 25 सदस्य पदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ मुख्याधिकारी डॉक्टर किरण सुकलवाड तसेच नगरपालिकेचे माजी पदाधिकारी नागरिक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांच्या उपस्थितीत ही सोडत झाली..