अंबड: अंबड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनगर आरक्षणासाठी रस्ता रोको आंदोलन — दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा पंधरावा दिवस*
Ambad, Jalna | Oct 1, 2025 जालना अंबड प्रतिनिधी श्रीधर कापसे... *धनगर आरक्षणासाठी रस्ता रोको आंदोलन — दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा पंधरावा दिवस* जालना अंबड रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ऑक्टोबर २०२५ धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी आज अंबड जालना रोडवर अंबड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन धनगर नेते दीपक बोराडे यांच्या आदेशानुसार सकाळी ११ वाजता सुरू होऊन 12 वाजता संपले..