भोकरदन: पेरजापूर येथे मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी जीव मुठीत घेऊन करावी लागत आहे ग्रामस्थांना रहदारी
आज दिनांक 18 सप्टेंबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील भोकरदन ते पेरजापुर या गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे आणि या पावसाच्या पाण्यात मोठ मोठाले खड्डे या मुख्य रोडवर पडले असल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन रहदारी करावी लागत आहे, तसेच कुठलीही वाहन इजात नसल्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने गावातील नागरिकांना रहदारी करावी लागत आहे, त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.