आज नका दोन डिसेंबर रोजी जिल्हा सह वरुड तालुक्यांमध्ये वरून शहरात नगर परिषदेमध्ये मतदान घेण्यात आला यावेळी अतिशय शांततेफळ वातावरणात हे मतदान पार पाडले यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त शहरात लावण्यात आला होता यावेळी महिलांनी व पुरुषांनी मतदान केल्यानंतर बाहेर लावण्यात आलेल्या सेल्फी डिझाईन कार्ड मध्ये सेल्फी काढत मतदान केल्याचा यावेळी नागरिकांनी सेल्फी काढल्या मतदानाची टक्केवारी चांगल्यापैकी झाली असून निकाल मात्र आता या मतदान झाल्यानंतर 21 तारखेला डिसेंबर महिन्यात लागणार आहे .