वर्धा: शेतकऱ्यांचे दुःख मांडणारे आमदार राजेश बकाने – अतिवृष्टी व रोगामुळे झालेल्या नुकसानीवर तात्काळ मदतीची मागणी
Wardha, Wardha | Sep 10, 2025
वर्धा जिल्ह्यातील देवळी-पुलगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे मोठे संकट कोसळले आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर "चारकोल...