*श्री संत भगवानबाबा सेवाभावी संस्थेची सहाय्यक संस्था म्हणून निवड; या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संपर्क साधावा-सचिन मुंडे
Parli, Beed | Aug 20, 2024 कृषीमंत्री धनंजय मुंडे व वाल्मिक (अण्णा) कराड यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठी सहाय्यक संस्था केंद्र मंजूर *श्री संत भगवानबाबा सेवाभावी संस्थेची सहाय्यक संस्था म्हणून निवड; या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संपर्क साधावा-सचिन मुंडे