गडचिरोली: गडचिरोली पोलीस दलाकडून आत्म समर्पित माओवाद्यांना साक्षरतेचे धडे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची माहिती
Gadchiroli, Gadchiroli | Sep 14, 2025
आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाल्यांना साक्षर करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने पुढाकार घेतला असून त्या साठी त्यांना गडचिरोली...