उत्तर सोलापूर: सोलापुरात पावसाचा हाहाकार ; अक्कलकोट हायवेवर पाणी, कुंभारी कारखाना रस्ता, होटगी रोड बंद, विडी घरकुलात घरात शिरले पाणी...
Solapur North, Solapur | Sep 11, 2025
सोलापुरात बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्रभर पडलेल्या पावसामुळे...