राहुरी: पत्रकाराला चित्रीकरण करण्यास मज्जाव करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी पोलीस अधीक्षकांना पत्रकारांचे निवेदन
राहुरी पोलीस ठाणे आवारामध्ये बातमीचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारास मज्जाव करून शिवीगाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी यासाठी राहुरीसह अहिल्यानगर येथील पत्रकारांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आज शनिवारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देऊन सदर पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.