वर्धा: शेतकरी संघटनेचे फडणवीस पॅकेज चे होळी आंदोलन
Wardha, Wardha | Oct 16, 2025 वर्धा - शेतातील पिकांचे अतिवृष्टी अतीपाऊसामुळे झालेले नुकसानीचे मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले ३१६२८ कोटींचे पॅकेज म्हणजे आकड्यांची हेराफेरी असून शेतकऱ्यांना मागील वर्षापेक्षा हेक्टरी फारच कमी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, याचा निषेध करीत शासनाने कधी आयात शुल्क रद्द करून, कधी निर्यात बंदी, निर्यात शुल्क वाढवून, वायदेबाजारात शेतीम