कुही: हरीत महाराष्ट्र अभियान अंतर्गत होमगार्ड पथकाच्या वतीने पोलीस स्टेशन कूही परिसरात वृक्षारोपण
Kuhi, Nagpur | Sep 28, 2025 हरीत महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र या अभियान अंतर्गत होमगार्ड पथकाच्या वतीने पोलीस स्टेशन कूही परीसरात विविध प्रकारचे वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. सदर उपक्रमासाठी सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या वतीने रोपटे उपलब्ध करून देण्यात आले.यावेळी विविध प्रकारच्या वृक्षांचे लागवड करतात आली.याप्रसंगी मार्गदर्शन करण्यात येऊन वृक्षांचे महत्त्व समजावून लागवड केलेले वृक्ष जगविण्यासाठी आवाहन करण्यात आले. यावेळी अधिकारी व होमगार्ड उपस्थित होते.