सिंदेवाही: निट मध्ये यश मिळाल्यानंतर प्रवेशाला जाण्याचे दिवशी नवरगाव येथील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
सिदेवाहि तालुक्यातील नवरगाव येथील युवक अनुराग अनिल बोरकर वय 19 वर्ष या विद्यार्थ्याने आज गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नवरगाव येथे घडली आहे सदर घटनेने गावात शोककळा पसरली आहे तर बोरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे