सातारा: शाहूपुरी येथील आझाद नगर बसस्टॉप जवळ लोखंडी रॉडने मारहाण प्रकरणी अज्ञात दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara, Satara | Sep 3, 2025
शाहूपुरी येथील रेणुका हाऊसिंग सोसायटी आझाद नगर बस स्टॉप जवळ ज्ञानदेव चंद्रकांत जगदाळे वय 49 वर्षे हे 31 ऑगस्ट रोजी...