चांदूर बाजार: भालेवाडी शेत शिवारातून बॅटरी सहित झटका मशीनची चोरी, शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
Chandurbazar, Amravati | Jul 29, 2025
शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील भालेवाडी शेत शिवारातून, बॅटरी सहित झटका मशीन चोरीला गेल्याची तक्रार दिनांक 28 जुलै...