बुलढाणा: कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर
Buldana, Buldhana | Aug 24, 2025
कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे.कर्जमाफी मागतो म्हणजे भीक मागत नाही.उद्योपतींची १६ लाख कोटींची कर्जमाफी केले.सरकारने...