नागपूर येथे अबोली विजय जरीत या 'सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित नागपूरच्या पहिल्या व्हीलचेअर मॉडेलची भेट झाली. यावेळी तिने गायलेले 'रहे ना रहे हम…' गाण्याचे स्वर कायम लक्षात राहतील. सोबतच मिहिका शर्मा हिने सुद्धा आवर्जून भेट घेतली. असे मन:स्पर्शी क्षण ऊर्जा देत राहतात!