चाकूर: ३६ पायऱ्या चढून शेतकऱ्याच्या एका फोनवर सहकार मंत्री पोहोचले कृषी कार्यालयात.. अधिकाऱ्यांची केली झाडाझडती
Chakur, Latur | Sep 18, 2025 सहकार मंत्र्यांनी चाकूर कृषी कार्यालयाला दिली अचानक भेट.. भेटीत तालुका कृषी अधिकारी यासह अनेक कर्मचारी अनुपस्थित : जिल्हाधिकारी, कृषी उपसंचालकांना दिले कारवाई चे निर्देश. चाकूर - तालुका कृषी कार्यालयाच्या वारंवार तक्रारी सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांना तक्रारी प्राप्त होत होत्या. मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी या तक्रारीची दखल घेत चाकूर येथील कृषी कार्यलयाला अचानक भेट दिली असता तालुका कृषी अधिकारी यांच्यासह अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. य