आज शुक्रवार दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास एरला गावचे सरपंच यांच्यावर दाखल खोट्या गुन्ह्याच्या विरोधात गावकऱ्यांसह माननीय खासदार शामकुमार बर्वे यांनी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण पोद्दार साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत याही उपस्थित होत्या