आज दिनांक ३१ ऑक्टोंबर 2025 वार शुक्रवार रोजी सकाळी 11:30वाजता भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजुर येथे कृषी पर्यटन व चिल्ड्रन पार्कच्या कामाची भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी स्वतः काम स्थळावर चारी बाजूने चक्कर मारत पाहणी करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली आहे व सर्व कामे चोक व पद्यतशीर करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना दिले आहे.