पैठण: आपेगाव गोदापत्रात पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे शव सापडले
Paithan, Chhatrapati Sambhajinagar | Sep 10, 2025
आपेगाव पुलावरून नैराश्यातून उडी घेऊन गोदापात्रात आत्महत्या केलेल्या युवकाचे शव 78 तासानंतर नवगाव येथे मंगळवारी सायंकाळी...