कर्जत: नेरळ मध्ये वारकरी आणि विद्यार्थ्यांच्या पायी दिंडीवर पावसाचा अभिषेक...
पावसात विठुरायाचा जयघोष
Karjat, Raigad | Jul 21, 2025
आषाढ मास कामिका एकादशी निमित्त नेरळ आणि परिसर वारकरी संप्रदाय मंडळ यांच्या वतीने पायी दिंडी काढण्यात आली.गेली काही दिवस...