सडक अर्जुनी: सिंदीपार येथील जिल्हा परिषद शाळेत चोरी करणाऱ्या अज्ञात चोरांविरोधात पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे गुन्हा दाखल
Sadak Arjuni, Gondia | Aug 13, 2025
जि.प.शाळा सिंदीपार येथील शासनाकडुन विद्यार्थाना मिळालेला कडधान्यापैकी स्वयंपाकगृहात ठेवलेले साहित्यापैकी १४ नग रिफाईंड...