कळंब: धर्मांतर प्रकरणी चौघे कळंब पोलिसांच्या ताब्यात बाबुळगाव मार्गावर शेतातील गोडाऊनमध्ये सुरू होता प्रकार
Kalamb, Yavatmal | Jul 28, 2025
कळंब शहरातील बाबुळगाव मार्गावर एका शेतात सुरू असलेला धर्मांतराचा प्रकार युवकांनी दिनांक 28 जुलै रोजी हाणून पडला दरम्यान...