माळशिरस: फोंडशिरस येथे गरिबांच्या घरामध्ये गांजा ठेवणाऱ्यांची चौकशी करावी : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ढवळे
Malshiras, Solapur | Sep 12, 2025
माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथे अनेक लोकांच्या घरामध्ये गांजा असल्याची माहिती पोलिसांना देत अनेक ठिकाणी गांजा ठेवून...