कळमेश्वर: उबाळी येथे ग्रामस्थांची भेट घेऊन ग्रामीण पोलिसांनी साधला गावकऱ्यांशी सुसंवाद
शनिवार दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कळमेश्वर तालुका अंतर्गत उबाळी येथे ग्रामस्थांची भेट घेऊन ग्रामीण पोलिसांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. सावनेर सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी सागर खर्डे यांनी गावकऱ्यांशी सुसंवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या