बोदवड: साळशिंगी गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून ५८ वर्षीय इसमाला एकाची शिवीगाळ करून मारहाण, बोदवड पोलिसात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Jul 23, 2025
बोदवड तालुक्यात साळशिंगी हे गाव आहे. या गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद घालत भाऊलाल धांडे वय ५८ यांना गजानन अमृत...