विक्रमगड: आमदार स्नेहा दुबे पंडित व आमदार राजन नाईक यांची मुंबई येथे आयोजित आत्मनिर्भार भारत संकल्प अभियान कार्यशाळेस उपस्थिती
वसंत स्मृती कार्यालय मुंबई येथे आत्मनिर्भर भारत आणि नेक्स्ट जैन जीएसटी रिफॉर्म अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत भाजप प्रदेशाध्यक्षांसह वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी देखील मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नालासोपाराचे आमदार राजन नाईक, वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित, सुधीर मुनगंटीवार, विधान परिषद सभापती राम शिंदे प्रवीण दरेकर आदींसह भाजपचे वसई परिसरातील पदाधिकारी देखील उपस्थित होते.