आज दिनांक 25.10.2025 रोज शनिवार ला KTM हॉल,कळमेश्वर येथे काँग्रेस पक्षाची सहविचार सभा रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार माननीय श्री.शामकुमार बर्वे व नागपूर ग्रामीण काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.श्री.अश्विनजी बैस यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली.
कळमेश्वर: केटीएम हॉल कळमेश्वर येथे काँग्रेस पक्षाची सह विचार सभा संपन्न - Kalameshwar News