दिंडोरी पोलिस स्टेशनतर्फे मिनी पोलिस भरती RFID तंत्रज्ञानयुक्त महाडेमो दिंडोरी पोलिस स्टेशन आयोजित, दिंडोरी पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी माहिती देताना सांगितले की, नाशिक ग्रामीण पोलिस दल व अग्निपंख करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने 03/01/2026 व 04/01/2026 रोजी RFID तंत्रज्ञानयुक्त मिनी पोलिस भरती महाडेमो आयोजित करण्यात आला आहे.भावी पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.