उमरखेड: ईसापुर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने तीन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Umarkhed, Yavatmal | Aug 11, 2025
उर्ध्व पैनगंगा प्रकल्प ईसापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या जलाशयात पाणीसाठा वाढत...