साकोळ ते होनमाळ रस्त्यावरील नळकांडी पुल बांधकामासाठी १० लाखचा निधी मंजूर. साकोळ ते होनमाळ रस्त्यावरील नळकांडी पूल बांधकाम करण्यासाठी माझी कॅबिनेट मंत्री तथा निलंगा मतदार संघाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून १० लाख रुपयेचा निधी मंजूर करण्यात आला. शिरूर आनंतपाळ तालुक्यातील अतिशय महत्त्वाचा व जवळचा साकोळ होनमाळ शिरूर आनंतपाळ हा मार्ग आहे