हदगाव: डोरली येथील खूणाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन 12 तासाच्या आत हदगाव पोलिसांनी केली 2 आरोपींना अटक केली
Hadgaon, Nanded | Jul 5, 2025
दिनांक 4 जुलै रोजी हदगाव पोलीस स्टेशन मध्ये डोरली शेत शिवारामध्ये मयत कैलास काटेकर ह्याच्या खून प्रकरणी फिर्यादीवरून...