नागपूर ग्रामीण: नो एन्ट्री पॉईंट वर न थांबता सुसाट पळविले गोवंशाने भरलेले वाहन, पाठलाग करून वडधामना येथे पोलिसांनी पकडले
Nagpur Rural, Nagpur | Sep 11, 2025
ऑपरेशन यु टर्न तसेच जड वाहतूक रोखण्यासाठी नागपूर शहरात ठीक ठिकाणी नो एन्ट्री पॉईंट लावण्यात आले आहे. या अंतर्गत आज...