यवतमाळ: जिल्ह्यातील बेरोजगारांना पैश्याने गंडविणाऱ्या सर्वत्र शिक्षा समितीचा मनसेच्या वतीने भंडाफोड, शिक्षणाधिकारी....
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी जिल्ह्यातील अग्रगण्य दैनिकात सर्वत्र शिक्षा समिती च्या नावाने एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या जाहिरातीमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये संस्कार शिक्षक या पदाकरिता तसेच केंद्रप्रमुख म्हणून संबंधित सर्वत्र शिक्षण समितीच्या वतीने पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.जिल्ह्यातील रोजगारीचे प्रमाण पाहता...