वैजापूर: दत्तनगर परिसरात पुरामुळे अनेक नागरिक बेघर, शिवसेनेचे डॉ. डोंगरे म्हणाले सर्वांना शासकीय मदत मिळेपर्यंत पाठपुरवठा करणार
नारंगी सारंगी धरणातून नारंगी सारंगी नदीत पाणी सोडल्यानंतर नारंगी सारंगी नदीला पूर आला या पुरामध्ये दत्तनगर परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कुठे रस्तेख असले तर कोणाचे घरच वाहून गेले कोणाच्या घरातील अन्नधान्य व साहित्य खराब झाले दरम्यान सर्वांना शासकीय मदत मिळेपर्यंत पाठपुरवठा करणार असे शिंदे गटाचे डॉ डोंगरे यांनी सोमवारी सायंकाळी 6 वाजता विधान केले.