सावली: पक्षी सप्ताह दरम्यान सावली वनविभागाची धडक कारवाई 4 आरोपींना रेशाळ कटांची भिंगरी पक्षाची शिकार करताना अटक
सावली वनपरक्षत्रातील उपवनक्षेत्र व्याहार नियत शेत्र सिरसी मधील उमरी तलावाजवळ गडचिरोली जिल्ह्यातील चार आरोपींना पक्षी सप्ताह दरम्यान रेशाळ कंठाची भिंगरी (Streak threated swallow) या पक्षाची शिकार करताना अटक करण्यात आली आहे