चाळीसगाव: चाळीसगावचा 'एकदंत महोत्सव २०२५' उत्साहात संपन्न; आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने सांस्कृतिक परंपरेची जपणूक
Chalisgaon, Jalgaon | Sep 6, 2025
गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला चाळीसगावातील एकदंत महोत्सव २०२५ मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात नुकताच संपन्न झाला....