श्रीगोंदा: प्रसन्न व्यक्तिमत्व, मोठा जनसंपर्क, आणि मातीतून तयार झालेलं हे नेतृत्व होतं :मुख्यमंत्री फडणवीस
प्रसन्न व्यक्तिमत्व, मोठा जनसंपर्क, आणि मातीतून तयार झालेलं हे नेतृत्व होतं :मुख्यमंत्री फडणवीस प्रसन्न व्यक्तिमत्व, मोठा जनसंपर्क, आणि मातीतून तयार झालेलं हे नेतृत्व होतंशेती, दूध याचं प्रचंड ज्ञान कर्डीले यांना होतं. मोठा लोकसंग्रह निर्माण करणारा नेता अचानक निघून गेलादोन ऑपरेशन होऊन देखील ते अतिशय मजबूत व्यक्तिमत्व होतं हा फक्त त्याच्या परिवाराकरिता नाही तर भाजपा करता देखील मोठा आघात आहे.असे प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिले यावेळी श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार शपाचपुते उपस्थित होते