15/01/2026 रोजी 17.30 वाजता सुमारास इसम नामे सचिन दगु त्रिभुवन वय 31 वर्ष, रा. वाकला ता. वैजापुर जि. छ. संभाजीनगर हा वाकला गावातील त्याच्या दुकानाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत विना परवाना देशी भिंगरी संत्रा दारुचा माल स्वतःच्या ताब्यात व कब्ज्यात बाळगुन चोरटी विक्री करत असतांना मिळुन आला..