नागपूर ग्रामीण: केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कार्यालयात जनता दरबार संपन्न, त्यांच्यासमोर पडला समस्यांचा पाऊस
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात आज, दिव्यांग बांधवांनी गर्दी केली होती. दिव्यांग नागरिकांनी शैक्षणिक, आरोग्य आणि उपजीविकेसाठी आवश्यक साहित्याची मागणी केली. त्यांची निवेदने स्वीकारल्या नंतर गडकरी यांनी तात्काळ संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना सूचना देत आवश्यक ते सहकार्य करण्याचे निर्देश दिले. जनसंपर्क कार्यक्रमात नागरिकांनी स्थानिक पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, तसेच सामाजिक कल्या