गोरेगाव: स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गोरेगावच्या समोर ठेवलेली मोटरसायकल किंमत 45 हजार रुपयांचा माल चोरी, गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल
Goregaon, Gondia | Aug 30, 2025
दि.29 ऑगस्टला दु.2:30 वाजेच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गोरेगाव येथे फिर्यादी धनलाल मौजे हे त्यांच्या गावातील...