महालगाव येथील पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रा. लि.ने ऊस बागायतदारांना दिलेला आश्वासक शब्द पाळत कारखान्याकडून पहिल्या पंधरवड्याचे ऊस पेमेंट वेळेवर करण्यात आले आहे. दि. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत गळितास आलेल्या सर्व उसाचा मोबदला थेट बागायतदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.